साक्षीदार | १३ नोव्हेबर २०२३ | देशातील अनेक तरुण तरुणी वकील होण्यासाठी अथक प्रयत्न करीत असतात. अशाच वकील झालेल्या साठी मोठी संधी मिळाली आहे. दिल्ली न्यायिक सेवा परीक्षा 2023 साठी दिल्ली उच्च न्यायालयाने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या माध्यमातून एकूण 53 रिक्त पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे.
संस्था – दिल्ली उच्च न्यायालय
परीक्षा – दिल्ली न्यायालयीन सेवा परीक्षा 2023
पद संख्या – 53 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – भारतात वकील म्हणून सराव करणारी व्यक्ती.
वय मर्यादा
1. खुला – 18 ते 32 वर्षे.
2. ओबीसी – 03 वर्षे सूट.
3. मागासवर्गीय – 05 वर्षे सूट.
अर्ज फी –
1. खुला/ ओबीसी/ EWS – 1500/- रुपये.
2. मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD – 400/- रुपये.
नोकरी करण्याचे ठिकाण – नवी दिल्ली.