बँकेत मिळणार नोकरी : तरुणांनी करा अर्ज !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ६ नोव्हेबर २०२३ | अनेक तरुणांनी उच्च शिक्षण घेतल्यावर देखील सरकारी नोकरी नसल्याने खाजगी क्षेत्रात तरुण नोकरी करीत आहेत. पण सध्या राज्यातील अनेक बँकेत तरुण व तरुणीसाठी नोकरीची मोठी भरती देखील निघाली आहे. यातील बुलडाणा अर्बन को ऑप. सोसायटी, बुलडाणा अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे.

- Advertisement -

या भरतीच्या माध्यमातून शाखा व्यवस्थापक, सहाय्यक. शाखा व्यवस्थापक पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.

बँक – बुलडाणा अर्बन को ऑप. सोसायटी, बुलडाणा
भरले जाणारे पद –

- Advertisement -

1. शाखा व्यवस्थापक – 05 पदे
2. सहाय्यक. शाखा व्यवस्थापक – 05 पदे

पद संख्या – 10 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – बुलडाणा अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. बुलडाणा र.नं. २६७ मुख्य कार्यालय : सहकार सेतु, हुतात्मा गोरेपथ, बुलडाणा, ता. जि. बुलडाणा

नोकरी करण्याचे ठिकाण – बुलडाणा

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. शाखा व्यवस्थापक – B.A., B.Com., B.Sc., M.B.A. मध्ये पदवी प्राप्त व कोणत्याही सहकारी बँकेत काम केल्याचा किमान ५ ते ६ वर्षांचा अनुभव किंवा नागरी सहकारी पतसंस्थेत काम केल्याचा १० वर्षाचा अनुभव

2. सहाय्यक. शाखा व्यवस्थापक – B.A., B.Com., B.Sc., M.B.A. मध्ये पदवी प्राप्त व कोणत्याही सहकारी बँकेत काम केल्याचा किमान २ ते ३ वर्षांचा अनुभव किंवा नागरी सहकारी पतसंस्थेत काम केल्याचा ५ वर्षाचा अनुभव.

मिळणारे वेतन – निवड झाल्यानंतर उमेदवारास आकर्षक वेतन व सर्व सेवा सवलती मिळतील

असा करा अर्ज –
1. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.
4. अर्ज दिलेल्या मुदती अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS