Amalner Taluka Karandada ; अमळनेर तालुक्यातून करणदादा यांना सर्वाधिक लीड देवू, प्रचार रॅलीदरम्यान विविध गावातील ग्रामस्थांनी दिला विश्वास

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Amalner Taluka Karandada ; अमळनेर(sakshidar news) :-  जळगाव लोकसभा मतदार संघातील अमळनेर तालुक्यातून करणदादा पाटील यांना सर्वाधिक लीड देवून विजयी करु, असा विश्वास अमळनेर तालुक्यातील विविध गावातील नागरिकांनी महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांना दिला.

- Advertisement -
Amalner Taluka Karandada
Amalner Taluka Karandada

करणदादा पाटील यांच्या प्रचारानिमित्त शुक्रवार, दि.३ रोजी अमळनेर तालुक्यातील ढेकु, शिरसाळे, तरवाडे, वावडे, जवखेडा, मांडळ, मुडी आणि बोदर्डे आदी गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी करणदादा पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून अनुक्रमणिका क्रमांक १ वरील मशाल चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन केले.

Amalner Taluka Karandada

- Advertisement -

रॅलीत शिवसेनेच्या नेत्या ॲड. ललिता पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्रीकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. व्ही. सुर्यवंशी, सुभाष पाटील, डॉ. अनिल शिंदे, संदीप घोरपडे, शाम पाटील, आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील, दादा पवार, कारभारी आहेर, मनोज पाटील, चंद्रशेखर भावसार, नितीन नेवे, तालुका सचिव रामकृष्ण पाटील, सहसंघटक राजेंद्र पाटील गणेश पवार मुकेश राजपूत, लियाकत वायरमन, रियाज बागवान, डॉ. संचेती, नारायण पाटील, डॉ. साळुंखे, माजी सरपंच विनायक बडगुजर यांसह शेकडो ग्रामस्थ, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Amalner Taluka Karandada

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS