Karan Patil l ; करण पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा जळगांव ग्रामीणच्या मेळाव्यात निश्चय

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Karan Patil l जळगाव (साक्षीदार न्युज) : – महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करण पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करणार, असा निश्चय आव्हाने येथील मेळाव्यात मविआचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी केला.

- Advertisement -

👉🏻जरूर बघाल ; – 👉🏻खा. उन्मेष पाटील यांनी केली विकास दूध संघाची पोलखोल

Karan Patil l

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीकडून देखील पदाधिकारी आणि कार्यकर्त्याचे मेळावे घेतले जात आहेत. बुधवार दि. १८ रोजी जळगाव तालुक्यातील आव्हाने येथील श्री लक्ष्मी जिनिंग येथे मविआच्या जळगाव तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. मेळाव्यात शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत, माजी मंत्री गुलाबराव देवकर, खासदार उन्मेषदादा पाटील, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, माजी महापौर विष्णू भंगाळे, लक्ष्मण पाटील (लकी आण्णा), आम आदमी पार्टीचे योगेश हिवरकर, गजानन मालपुरे, सुरेश चौधरी, निलेश चौधरी, रमेश माणिक मालपुरे, उमेश पाटील, मनोज चौधरी, बापू परदेशी, वाल्मिक पाटील, सरिता नेतकर, बाळासाहेब पाटील, भाऊसाहेब सोनवणे, विलास अशोक पाटील, विलास लाड यांसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून करण पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

- Advertisement -

Karan Patil l

शेकडो कार्यकर्त्यांचा मेळाव्यात प्रवेश
जळगाव तालुक्यातील कानळदा, भोकर, विदगाव, कुवरखेडा, चिंचोली, सावखेडा, खापरखेडा, धरणगाव तालुक्यातील झुरखेडा, निमखेडा, जांभोरे, म्हसावद येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना (उबाठा) मध्ये प्रवेश केला.

Karan Patil

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS