डॉ केतकी ताई पाटील यांचा चेट्रीचंड्र उत्सवात सहभाग ; सिंधी समाज बांधवांना शुभेच्छा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

भुसावळ – सिंधी समाजाचे आराध्य श्री संत झुलेलाल महाराज यांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा गोदावरी फौंडेशनच्या संचालिका डॉ केतकी ताई पाटील यांनी भुसावळ येथे निर्मित संत झुलेलाल महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच सिंधी बांधव, भगिनींशी संवाद साधून चेट्रीचंड्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्यात.

- Advertisement -

या वेळी सिंधी समाजातर्फे शाल, पुष्पगुच्छ देऊन डॉ केतकी ताई पाटील यांना सन्मानित करण्यात आले. तसेच संत झुलेलाल जयंतीनिमित्त डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

- Advertisement -

यावेळी भुसावळ शहर व्यापारी आघाडी अध्यक्ष जितू प्रकाशलाल माखीजा, माजी नगरसेवक निकी रमेश बत्रा, समाजसेवक अजय मंधानी, चेट्रीचंड्र उत्सव समिती अध्यक्ष महेश मंचुरिया, रिंकू खेलानी, अजय अटवाणी, केशव गिलानी निखिल नैनानी, झुलेलाल मंदिराचे अध्यक्ष नारायणदास छाबडीया, सिरवानी सर आदी उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS