खंडेलवाल समाज आणि अखिल भारतीय पाथरवट समाज महासंघाचा राजू मामांना पाठिंबा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव (सुनिल भोळे) : – येथील खंडेलवाल समाज आणि अखिल भारतीय पाथरवट समाज महासंघाने शहर मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना पत्राद्वारे जाहीर पाठिंबा देऊन समाज बांधवांना आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

खंडेलवाल समाज, जळगाव शहरातर्फे एका पत्राद्वारे आमदार राजूमामा भोळे यांना पाठिंबा देण्यात आला. जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात देखील आपल्या हातून अखंड सेवा घडत राहो. जळगावकरांच्या सुखदुःखात आपण नेहमी सहभागी होत रहा. आगामी निवडणुकीतील विजयासाठी आपल्याला भरघोस शुभेच्छा अशा आशयाचे पत्र खंडेलवाल समाजातर्फे देण्यात आले आहे.

Raju Mama

- Advertisement -

तर अखिल भारतीय पाथरवट समाज महासंघाचे युवा जिल्हाध्यक्ष योगेश पाथरवट यांनी देखील जाहीर पाठिंबाचे पत्र आ. भोळे यांना दिले आहे. समस्त पाथरवट समाजाच्या उत्कर्षासाठी आपण अहोरात्र झटत आहात. विधानसभा निवडणुकीमध्ये पाथरवट समाज आपल्या पाठीशी असून समाजबांधवांनी महायुतीचे उमेदवार आ. भोळे यांना विजयी करावे असे आवाहन देखील युवा जिल्हाध्यक्ष योगेश पाथरवट यांनी पत्रामध्ये केले आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS