“सप्तरंग मराठी चॅनल तर्फे ॲडव्होकट नारायण लाठी यांचा खान्देश गौरव पुरस्कार”

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार न्युज ; –जळगाव येथील सुप्रसिध्द ॲडव्होकट आणि वनिता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक श्री नारायण लाठी यांचा सप्तरंगी चॅनल तर्फे आणि सुप्रसिद्ध मराठी हिंदी सिने अभिनेत्री श्रीमती प़िया बेर्डे यांच्या हस्ते खान्देश गौरव पुरस्कार २०२४ नुकताच करण्यात आला

- Advertisement -

हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज येथे खान्देश गौरव पुरस्कार ह्या कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते यात खान्देशातील विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या 23 व्यक्तिमतवांचा खान्देश गौरव पुरस्काराने गौरव करण्यात आला.. मुख उपस्थिती म्हणून मराठी व हिंदी अभिनेत्री प्रिया बेर्डे मॅम उपस्थित होत्या. व प्रमुख पाहुणे म्हणून. माजी खासदार मा. डॉ उल्हास पाटील.जेष्ठ विधितज्ज्ञ मा.ऍड नारायण लाठी.मा डॉ मुलचंद उदासी. मा ऍड संजयजी राणे..सुप्रसिद्ध उद्योजक मा. मोतीभाऊ मुणोत. मा. डॉ प्रकाश महाजन यांची विशेष उपस्थिती होती..या कार्यक्रम साठी विशेष अनमोल सहकार्य करून कार्यक्रमांस उपस्थित राहिल्या बद्दल सर्व मान्यवरांचा सप्तरंग मराठी चॅनल च्या वतीने मा. प्रिया बेर्डे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला… कार्यक्रम यशस्वीतेसाठी सप्तरंग मराठी चे पंकज कासार व सर्व टीम यांनी आयोजन केले सूत्रसंचालन संचालन श्री संजय दुसाने यांनी केले

Khandesh Gaurav Award

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS