विभागीय वुशू स्पर्धेत किनगाव इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलच्या खेळाळूंचे यश.रोशन बारेलाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

यावल (साक्षीदार न्यूज ) ; – तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मिडीयम निवासी स्कुलच्याआदिवासी विद्यार्थ्यांनी मिळवले नेत्रदिपक यश रोशन बारेला याने मिळवले
विभागीय वुशू स्पर्धा जिल्हा पातळी वरील क्रिडा स्पर्धत प्रथम क्रमांक तर निलम बारेला हिने पटकाविले द्वीतीय क्रमांक स्कुलच्या वतीने करण्यात आले सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत सत्कार रोशन बारेला या विद्यार्थ्याची राज्य पातळीवरील स्पर्धसाठी निवड..

- Advertisement -

धुळे येथे संकुल येथे नुकत्याच संम्पन्न झालेल्या वुशु या स्पर्धेत ४८ किलो वजनगटात इग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूल किनगावच्या रोशन रमेश बारेला प्रथम तर निलम रेबा बारेला व शिवम कैलास बारेला यांनी द्वितीय क्रमांक पटकावला यात प्रथम क्रमांकाने विजयी झालेल्या रोशन रमेश बारेला याची राज्यस्तरीय वुशू स्पर्धेसाठी निवड झाली आहे या सर्व खेळाळूंना कोच तुषार जाधव व क्रिडा शिक्षक तसेच यावल तालुका क्रिडा समन्वयक दिलीप बिहारी संगेले यांचे मार्गदर्शन लाभले विजयी सर्व खेळाडूं चे स्कुलचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील व्हाइस चेअरमन सौ.शैलेजाताई विजयकुमार पाटील, सचिव मनिष विजकुमार पाटील व्यवस्थापक सौ.पुनम मनिष पाटील प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील उप प्राचार्य सौ.राजश्री सुभाष अहिरराव इतर सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत करून अभिनंदन करत रोशन रमेश बारेला यास राज्यस्तरीय स्पर्धेसाठीच्या भावी चाटचालीस शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS