Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक भोंदूबाबांवर गुन्हे; प्रशासनाची मोठी कारवाई

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत 2 हजारांहून अधिक भोंदूबाबांवर विविध गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली असून, या घडामोडीमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत तसेच फसवणूक, जादूटोणा आणि खोट्या दाव्यांच्या माध्यमातून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. तपासादरम्यान अनेक प्रकरणांमध्ये नागरिकांकडून लाखो रुपयांची उकळपट्टी केल्याचेही उघड झाले आहे.

प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, कोणत्याही भोंदूबाबांच्या आमिषांना बळी न पडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच अशा प्रकारच्या संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान, या कारवाईच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील परिस्थिती काय आहे, तसेच स्थानिक प्रशासन कोणती भूमिका घेणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Police Action

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

Student Awareness | यावलमध्ये विद्यार्थ्यांचा जागर! व्यसनमुक्तीसाठी भव्य जनजागृती...

Student Awarenessv यावल | मिलिंद जंजाळे | येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामार्फत व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी बोरावल खुर्द...

RECENT NEWS