Mahatma Basaveshwar ; जळगांव शहर लिंगायत समाजाचा वतीने महात्मा बसवेश्वर चौकाचे उदघाटन सपन्न

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mahatma Basaveshwar

श्री.संदिपआप्पा मिटकरी (संस्थेचे सचिव) यांचा वडीलांचा स्मरणार्थ स्व:खर्चाने चौकाची उभारणी

- Advertisement -

जळगाव ( साक्षीदार न्युज ) -: आज रविवार दि. 8-10-2023 सकाळी 10:00 वाजता नवीन बस स्टॅड चौक जळगांव शहरात जगज्योती क्रांन्तीसुर्य मा.बसवेश्वर चौक नामकरण सोहळा मोठया उत्साहात व प्रसन्न वातावरणात पार पडला,त्या प्रसंगी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजुमामा भोळे. मा.महापौर सौ जयश्रीताई महाजन .प्राचार्य गजाननसर माळवटकर म.वी सभा म. बसवेश्वर लिगायत समाज बहुउद्देशीय संस्थेचे जळगांव शहर अध्यक्ष श्री.संदीप बसवे (वाणी) यांचा अध्यक्षते खाली कार्यक्रम पार पडला,त्या प्रसंगी कार्यअध्यक्ष विशाल लिंगायत, समीर गुळवे, पंकज सर्दावते, कृण्णाप्पा गठरी, व यावल भुसावल फैजपुर फतेपुर लिंगायत बांधवानी कार्यक्रमाला येऊन शोभा वाढवली भुसावल अध्यक्ष सुरेशआप्पा मानेकर, पियुष देशमुख,निलेशप्पा देशमुख, प्रवीणप्पा देवऊळकर,व सहकारी यावल वरुन उज्वल कानडे, फैजपुर न्हावी, वरुन विनायकप्पा तोडकर, किशोरप्पा वाणी,फतेपुर शिवलिंगप्पा सुनाट व सहकारी व जळगाव शहरातील सर्व लिंगायत समाज बांधव माता-भगिनीनी मुलीनी कार्यक्रमाला येऊन मोठया प्रमाणात शोभा वाढवून सहकार्य केले.कार्यक्रमाचे सुञसंचालन मंकरदप्पा पाटील यांनी केले सर्व बांधवान मुळेच चांगले कामाला यश मिळाले.

Mahatma Basaveshwar

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia | जळगाव जिल्ह्यात अवैध वाळूच्या डंपरने घेतला...

Sand Mafia जळगांव | सुनिल भोळे | जिल्ह्यात वाळू चोरी थांबण्याचे नाव घेत नाही .साक्षीदार न्यूजने तालुका पोलीस स्टेशनचे रामकृष्ण इंगळे यांचा वाळू चोरी...

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

RECENT NEWS