साक्षीदार | २० नोव्हेबर २०२३ | राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात नोकरी करण्यासाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली असून नुकतेच बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती निघाली आहे. आहारतज्ञ आणि समुपदेशक, स्टाफ नर्स पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे.
संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई
भरली जाणारी पदे –
1. आहारतज्ञ – 1 पद
2. समुपदेशक, स्टाफ नर्स – 1 पद
पद संख्या – 02 पदे
नोकरी ठिकाण – मुंबई
वय मर्यादा –
आहारतज्ञ आणि समुपदेशक – १८ ते ३८ वर्षे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता (पदानुसार) –
1. आहारतज्ञ आणि समुपदेशक – लो. टी. म. स. रुग्णालयाच्या आवक जावक विभागात
2. स्टाफ नर्स – बालरोग, खोली क्रमांक १२९, पहिला मजला कॉलेज बिल्डींग, एलटीएमएम कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल, सायन, मुंबई
आवश्यक शैक्षणिक पात्रता
1. आहारतज्ञ आणि समुपदेशक – एम. एस. सी. न्युट्रिशन आणि डायटेटिक्स किंवा पी. जी. डिप्लोमा न्युट्रिशन आणि डायटेटिक्स
2. स्टाफ नर्स
मिळणारे वेतन –
1. आहारतज्ञ आणि समुपदेशक – Rs. 25,000/- दरमहा
2. स्टाफ नर्स – Rs. 20,000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज शेवटच्या तारखे (BMC Recruitment 2023) अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे.