मराठा तरुणांनी अडवला मंत्री भुजबळ यांचा ताफा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २६ नोव्हेबर २०२३ | राज्यात मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी ओबीसी समाज विरोध करीत असतांना मंत्री छगन भुजबळ देखील अनेक ठिकाणी महासभा घेत आहे हीच सभा आज हिंगोलीतील रामलिला मैदानावर ओबीसी महासभा होणार असल्याने या सभेला मराठा बांधवांचा विरोध पाहायला मिळत असून परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

याबाबत महत्वाची बातमी समोर आली असून छगन भुजबळ यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हिंगोलीकडे जाताना छगन भुजबळ यांचा ताफा अडवण्यात आला असून 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नांदेडच्या आर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव येथे मराठा समाजाच्या तरुणांकडून भुजबळांच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या ताफ्याला काळे झेंडेही दाखवले. पोलिसांनी या तरुणांना तात्काळ ताब्यात घेतले आहे. दोन दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांची ही सभा उधळून लावण्याचा इशारा स्वराज्य संघटनेने दिला होता. या इशाऱ्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS