ऑस्ट्रेलिया बीचवरून मराठी अभिनेत्रीने पोस्ट केले फोटो !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १३ ऑक्टोबर २०२३ | मराठी चित्रपट क्षेत्रातील अनेक अभिनेते व अभिनेत्री सुट्टीमध्ये परदेशात मज्जा करण्यासाठी जात असतात मग तेथून त्यांनी सोशल मिडीयावर फोटो व व्हिडीओ टाकल्यावर अनेक चाहते त्यांच्या कमेंटचा पाऊस देखील पाडत असतात. सध्या सोशल मिडीयावर तुफान फोटो व्हायरल होणारी आभिनेत्र म्हणजे पल्लवी अजय हि सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे.

- Advertisement -

सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार ऑस्ट्रेलियात धमाल मस्तीच्या क्षणांची झलक दाखवतायेत. अद्वैत दादरकर, रणजित पाटील यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केलं आहे. प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्यासोबतच पल्लवी अजय, आशुतोष गोखले यांनी देखील या नाटकामध्ये काम केलं आहे.

जर तरची गोष्ट या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. हे नाटकं पहिल्या दिवसापासूनत हाऊसफुल्ल जातेय. परदेशातही या नाटकाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. या नाटकाच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियात असलेल्या पल्लवीने तिथलं काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पल्लवी्च्या मागे निळासार समुद्र किनारा दिसतोय. चेहऱ्यावर तिच्या एक वेगळाच आनंद दिसतोय. पल्लवीच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. गॉर्जिअस, सुपर, कुल अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. दरम्यान पल्लवीने अभिनेता संग्राम समेळ सोबत लग्न केलं होत. मात्र त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही आणि ते वेगळे झाले. यावर पल्लवी पॉडकास्टमध्ये म्हणाली,”मला लग्नानंतर त्या घरात अॅडजस्ट होता आलं नाही. कारण मी वेगळ्या वातावरणात लहानाची मोठी झाले होते. मी आईवडीलांची काळजी घ्यायचे, कर्तीधर्ती मीच होते. तरी मी खूप प्रयत्न केला पण एका पॉइंटला मी हार मानली आणि घटस्फोट घेतला. परत मी आईबाबांजवळ येऊन राहू लागले तेव्हा मला छान वाटलं.”

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS