मंत्री गुलाबराव पाटील यांना शिरसोली येथील सोनार समाजाचा जाहीर पाठिंबा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

प्रचार फेरी दरम्यान पुष्पहार घालून केले स्वागत

- Advertisement -

जळगाव (सुनील भोळे ) ; – तालुक्यातील शिरसोली येथे आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली होती. यावेळी ठिकठिकाणी फुलांची उधळण व औक्षण करून गुलाबराव पाटील यांचे स्वागत करण्यात आले . याप्रसंगी शिरसोली येथीलश्री. संत नरहरी महाराज सोनार संस्था सोनार समाजातर्फे महिला कडून औक्षण करून व पुष्पहार घालून गुलाबराव पाटील यांचे स्वागत करण्यात आले. व सोनार समाजाच्या माध्यमातून जाहीर पाठिंबा देण्यात आला.

Minister Gulabrao Patil

- Advertisement -

याप्रसंगी शिरसोली येथील संत नरहरी सोनार महाराज संस्थेचे अध्यक्ष भगवान सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र बाविस्कर,सचिव अतुल भालेराव, सदस्य कैलास अहिरराव,संजय सोनार,दिपक सोनार, मुकुंदा सोनार, बंडू सोनार,शुभम सोनार, भुषण सोनार,राजू अहिरराव, गजानन दुसाने,राजु सोनार, विलास सोनार, समाधान सोनार, सचिन सोनार,अशोक सोनार,अनिल सोनार,भरत सोनार, बबलू सोनार,प्रकाश भामरे,संजय वाघ, कल्पेश सोनार,चेतन सोनार, गुलाब सोनार विठ्ठल सोनार, जगदीश सोनार,पपु सोनार,बापु सोनार, बाला सोनार,नाना सोनार विठ्ठल गुरुजी सोनार,आकाश सोनार, समस्त सोनार समाज बांधव यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS