एडीट केलेला फोटोची धमकी देत दीड वर्षांपासून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव ; – शहरातील एका भागात राहणाऱ्‍या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे फोटो एडीट करुन सोशल मिडीयावर टाकण्याची धमकी देत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने गेल्या दीड वर्षांपासून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशीरा विधीसंघर्षीत मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

👉🏾 क्लिक करा ; – तहसीलदार बनले कॉलेज कुमार ; वाळू चे १६ ट्रॅक्टर पकडले

या संदर्भात पिडीत विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जळगाव शहरात आयएमआर महाविद्यालयाच्या परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थींनी शिक्षणासाठी वास्तव्याला आहे. पिडीत विद्यार्थींनी आणि १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थी हे एका खाजगी क्लासेसमध्ये जेईई परिक्षेची तयारी करण्यासाठी क्लास लावलेला होता. जुलै २०२२ पासून ते मार्च २०२३ पावेतो या कालावधीत विधीसंघर्ष ग्रस्त बालकाने पिडीत विद्यार्थिनीचे फोटो एडीट करुन सोशल मिडीयावर अपलोड करण्याची धमकी देत पिडीतेसोबत वारंवार शरीरीक संबंध केले. दरम्यान, हा प्रकार पिडीत विद्यार्थींनीला सहन न झाल्याने तिने थेट जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी ३ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता अल्पवयीन विद्यार्थींवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि मिरा देशमुख ह्या करीत आहेत.

minor girl

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS