back to top
शनिवार, सप्टेंबर 27, 2025

माजी नगरसेवक तथा मंडे टू मंडे न्युज नेटवर्कचे संपादक भानुदास भारंबे समाजरत्न पुरस्काराने सम्मानित !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फैजपूर; – आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्म दिनानिमित्त आयोजित फैजपूर परिसर पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सावद्याचे माजी नगरसेवक तथा मंडे टू मंडे न्युज नेटवर्क चे मुख्य संपादक, जेष्ठ पत्रकार भानुदास भारंबे यांच्या राजकीय, सामाजिक व पत्रकारिता शेत्रातील कार्याची दखल घेत त्यांना मान्यवरांच्या हस्ते समाजरत्न पुरस्कार प्रदान करत सन्मानित करण्यात आले.

- Advertisement -

हे हि वाचा हे हि वाचा ;Police Murder ; ब्रेकींग : पोलीसाची निर्घृण हत्या !

फैजपूर परिसर पत्रकार संघातर्फे समाजात वेगवेगळ्या श्रेत्रात काम करणाऱ्या गुणवतांना पत्रकार संघातर्फे समाज रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी सावद्याचे माजी नगरसेवक तथा मंडे टू मंडे न्युज नेटवर्क चे मुख्य संपादक, जेष्ठ पत्रकार भानुदास भारंबे यांच्या राजकीय, सामाजिक व पत्रकारिता शेत्रातील कार्याची दखल घेत त्यांची समाजरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती त्यानुसार आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्म दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात प्रदान करत सन्मानित करण्यात आले.

श्री. भारंबे यांनी आपल्या 38 वर्षाच्या प्रदीर्घ राजकीय व पत्रकारितेच्या कार्यकाळात विविध प्रश्नांना वाचा फोडून बातम्या प्रकाशित करून जनसामान्यांना न्याय मिळवून दिला. सामाजिक पत्रकारिते सोबतच विकास व शोध पत्रकारितेत त्यांनी जिल्ह्यातील प्रश्नांना वाचा फोडली आहे. याच कार्याची दखल घेत त्यांची निवड करण्यात आल्याचे संघाचे अध्यक्ष सलिम पिंजारी, उपाध्यक्ष राजू तडवी व आदी सदस्य यांनी सांगितले.

- Advertisement -

श्री. भारंबे यांना मिळालेल्या या समाज रत्न पुरस्काराने त्यांचे सर्व स्थरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून अभिनंदन केले जात आहे.

Monday to Monday News

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Heavy Rain | “मुसळधार पावसाने घेतले 84 जीव! मृतांच्या...

Heavy Rain | साक्षीदार न्यूज | राज्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर मानवहानी आणि संपत्तीचे नुकसान झाले असून, शासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले आहे....

Pandit Deendayal Upadhyay | पंडीत दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त...

Pandit Deendayal Upadhyay | साक्षीदार न्यूज | भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत महत्त्वाचा वाटा असणारे, एकात्मवाद व अंत्योदय विचारांचे प्रणेते "स्व.पंडित दीनदयाल उपाध्याय" यांच्या जयंती निमित्त...

Agriculture Officer | “शेतकऱ्यांचे संसार पाण्यात, मात्र कृषी अधिकारी...

Agriculture Officer | सुनिल भोळे | जळगाव जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीतील उभी पिके पाण्याखाली गेली, अनेकांच्या घरांचे नुकसान...

RECENT NEWS