ॲड.खडसे रोहिणी एकनाथराव यांच्या प्रचारार्थ सावदा शहरात खासदार अमोल कोल्हे यांचा रोड शोचे आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

मुक्ताईनगर (सुनील भोळे) : – मुक्ताईनगर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड.रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या प्रचारार्थ मुक्ताईनगर मतदारसंघातील रावेर तालुक्यातील सावदा शहरात संसदरत्न खासदार अमोल कोल्हे यांचा रोड शो गुरुवार (दि.१४) सकाळी ११ वाजता होणार आहे.

- Advertisement -

रोड शो बस स्टॅन्ड समोरील दुर्गा माता मंदिरापासून सुरू होईल व शहराच्या प्रमुख मार्गावरून जाऊन महाविकास आघाडीच्या तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हासमोरील बटण दाबुन रोहिणी खडसे यांना विजयी करण्याचे आवाहन खासदार अमोल कोल्हे हे नागरिकांना करतील.त्यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील.

तरी सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,महाविकास आघाडीवर प्रेम करणाऱ्या नागरिक बंधू भगिनींनी या रोडशोला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS