नामदार गुलाबरावांनी घेतले उद्योगपती अशोकभाऊंचे आशीर्वाद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव (सुनिल भोळे) : – जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातील महायुती व शिवसेनेचे उमेदवार तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज येथील जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांची भेट घेवून आशीर्वाद घेतले.

- Advertisement -

👇🏽 सभा जरूर बघा 👇🏽

प्रचारादरम्यान जात असतांना त्यांच्या गाड्यांचा ताफा जैन हिल्सकडे वळला. तिथे जाऊन त्यांनी ना. पाटील यांनी उद्योगपती जैन यांची भेट घेतली.
यावेळी दोघा मान्यवरांमध्ये चर्चा झाली, त्यात जळगाव जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने आगामी काळात कोणते प्रकल्प हाती घ्यावेत? विकासासाठी काय काय उपाययोजना कराव्या? विशेषत: शेतकऱ्यांसाठी काय करता येईल? यासंदर्भात गुलाबराव पाटील आणि अशोकभाऊ जैन यांचेत चर्चा झाली. जिल्ह्यातील शेतीचे प्रश्न, पीक विमा, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव आदी संदर्भात उद्योजक जैन यांनी काही महत्वपूर्ण सूचना केल्याचे नंतर गुलाबराव पाटील यांनी बोलतांना सांगीतले. ते म्हणाले की, भाऊंच्या सूचनांचा मी आदर करतो. आगामी काळात महायुती सरकार राज्यात पुन्हा सत्तेवर येणार आहे. तेव्हा या सूचनांचे पालन आम्ही करणार आहोत.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS