Nashik Bus Accident ; मुंबई-आग्रा महामार्गावर बस आणि ट्रकच्या धडकेत सहा जणांचा ?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Nashik Bus Accident: मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडजवळ मंगळवारी सकाळी ९.१५ च्या सुमारास एसटी बस आणि ट्रकच्या धडकेत किमान सहा प्रवासी ठार तर सुमारे ३० जण जखमी झाल्याची भीती आहे. जखमींना चांदवड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चांदवड पोलीस ठाण्याचे पीआय कैलास वाघ यांनी सांगितले की,

- Advertisement -

अपघातातील मृतांची संख्या तासाभरात स्पष्ट होईल कारण अपघातातील सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसटी बस जळगावहून वसईच्या दिशेने येत असताना समोरून येणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात धडक दिली. या धडकेत बसचा अर्धा चक्काचूर झाला. चांदवड पोलीस आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी महामार्गावरील वाहतूक सुरळीत करत आहेत.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS