नशिराबाद : ३० वर्षीय इसमाने केला तरुणीचा विनयभंग !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ३ नोव्हेबर २०२३ | जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील एका १९ वर्षीय तरुणी घराजवळील किराणा दुकानात गेली असता तिला एका ३० वर्षीय व्यक्तीने दुकानाजवळ चुकीचे वर्तन केल्याप्रकरणी एका विरोधात मुलीच्या तक्रारीनुसार नशिराबाद पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नशिराबाद या गावात १९ वर्षीय तरुणी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि.२ नोव्हेबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तरुणीच्या आईने दुकानातून सामान घेण्यासाठी पाठविले असता. तरुणी दुकानात जात असतांना याच परिसरातील एका ३० वर्षीय व्यक्तीने दुकानाजवळ असतांना तरुणीसोबत चुकीचे वर्तन करीत तिला म्हणाला कि तु मला खूप आवडते यावर तुझे म्हणणे काय ? तर तरुणीने त्याला धक्का देत मी तुझे नाव माझ्या परिवाराला सांगते असे म्हणाली असता त्याने तरुणीला घरी जर सांगितले तर तुझ्या परीवाराला मारून टाकेल अशी धमकी देखील यावेळी दिली. त्यानंतर तरुणीने घरी जावून थेट नशिराबाद पोलिसात धाव घेत ३० वर्षीय इसमाविरोधात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव हे करीत आहेत.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS