back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

Nationalist Congress Party ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा शनिवारी विचार विनिमय तथा मार्गदर्शन मेळावा..!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Nationalist Congress Party ; जळगाव ; – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांचा जळगाव व रावेर लोकसभा तथा विधानसभा मतदार संघातील सर्व पदाधिकारी यांचा “विचार विनिमय तथा मार्गदर्शन मेळावा”चे आयोजन करण्यात आले आहे. मिळाव्यात लोकसभा निवडणुकीबाबत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीचे पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट हे सक्रिय झाला आहे. लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवाराबाबत प्रचार व राजकीय रणनीती बाबत मार्गदर्शन व विचारविनिमय हे या मेळाव्यात केले जाणार आहे.प्रमुख मार्गदर्शक मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील उपस्थित असतील.कार्यक्रम शनिवार दि. 30 मार्च सकाळी 11:00 वाजता, लाड वंजारी मंगल कार्यालय, आकाशवाणी चौक येथे होणार आहे.

तरी जळगाव लोकसभा व रावेर लोकसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, युवक पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवती पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, जिल्ह्यातील सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष व जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संजय पवार (जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष), उमेश नेमाडे (रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष), अभिषेक पाटील यांनी केले आहे.

- Advertisement -

 

Nationalist Congress Party

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Fadnavis Support Pawar, Thackeray | फडणवीसांचा पवार-ठाकरेंना फोन, राजकीय...

Fadnavis Support Pawar, Thackeray | साक्षीदार न्यूज | जगदीप धनकड यांनी अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 9 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी...

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

RECENT NEWS