जळगाव ; – शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून सचिवपदी श्री.महेश सोनी आदी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
येत्या नवीन वर्षात जळगाव शहरात विविध समाजोपयोगी प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले असून त्यात प्रीमियर लीग, फॅमिली क्रिकेट बॉक्स, नेत्र शस्त्रक्रिया, आनंद मेळावा, गर्जू शाळेचा विकास, पर्यावरणासाठी वृक्षारोपण आदी उपक्रमांचा समावेश आहे. श्री.अतुल कोगटाजी यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व नियमित रक्तदाते मदन रामनाथ लाठी यांनी पर्यावरणाचे भान ठेवून त्यांचे वृक्षाचे रोपटे देऊन स्वागत केले.या दोघांकडून जास्तीत जास्त समाजउपयोगी कार्यक्रम होतील अशी देखील अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे . आपण दोघांना साक्षीदार न्युज परिवाराकढुन खूप खूप शुभेच्छा .