Nashik Zilla Parishad नाशिक (साक्षीदार न्युज) ; – नाशिक जिल्हा परिषद ग्रामसेवक भरती 2023 ची परीक्षा होऊन गुणांची यादी प्रसिध्द झाल्यानंतर जिल्हा परिषदेने विधानसभा आचारसंहिता लागणेअगोदर अगदी आदल्या दिवशी फोन करून दुसऱ्या दिवशी कागदपत्र पडताळणी करून घेतली.त्यानंतर निवडणूक होऊन 1 महिना उलटला तरीही अंतिम निवड यादी न लागल्याने ग्रामसेवकांच्या जॉइनिंग अजूनही झाल्या नसल्याने आज दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची नवीन तात्पुरत्या यादीतील उमेदवारांनी भेट घेऊन निवेदन दिले आहे.नियुक्त्या कधी मिळतील याबाबत अजूनही ठोस माहिती मिळत नसल्याने उमेदवार चिंतेत असल्याचे आज दिसून आले.
Nashik Zilla Parishad
विधानपरिषदेत खडसे आणि महाजनांमध्ये जोरदार खडाजंगी
डंपरच्या धडकेत दोन तरुण जागीच ठार
वाळू माफियांचा तलाठ्यावर जीवघेणा हल्ला
Beer Bar : थर्टी फर्स्टची पार्टी पण किती वाजेपर्यंत बार खुले…
- Advertisement -