पोलीस मित्र संघटनेतर्फे निलेश अजमेरा यांची जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षिदार न्युज । पोलीस मित्र संघटना, नवी दिल्ली, भारत या संस्थेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निलेश प्रकाश अजमेरा यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष संतोष चौधरी यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील पाटील यांनी ही नियुक्ती केली. निलेश अजमेरा यांची नियुक्ती २०२६ पर्यंत असेल.

- Advertisement -

संघटनेने विश्वास व्यक्त केला आहे की, निलेश अजमेरा आपल्या पदाचा उपयोग पोलीस आणि नागरिकांच्या मदतीसाठी करतील आणि संघटनेची प्रतिमा अधिक उज्वल करतील. तसेच, ते जळगाव जिल्ह्यात संघटनेच्या कार्याचा विस्तार करतील. या नियुक्तीबद्दल बोलताना सुनील पाटील म्हणाले, निलेश अजमेरा यांच्या अनुभवाचा आणि कार्याचा संघटनेला निश्चितच फायदा होईल. त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात पोलीस मित्र संघटनेचे कार्य अधिक प्रभावी होईल, असा मला विश्वास आहे.”

संतोष चौधरी यांनी निलेश अजमेरा यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS