निर्मल जलसेवा भागविणार पाचोरेकरांची तहान !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

निर्मल जलसेवा भागविणार पाचोरेकरांची तहान !
महाराणा प्रताप जयंती दिनी जनतेच्या सेवेत रूजू

- Advertisement -

पाचोरा, दिनांक ९ ( प्रतिनिधी ) : निर्मल सीडस कंपनीच्या वतीने दिवंगत आमदार आर. ओ. तात्या पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ निर्मल जलसेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे.

निर्मल सीडस कंपनीच्या वतीने सध्या सुरू असलेल्या कडक उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर निर्मल जलसेवा सुरू करण्यात आली आहे. याच्या अंतर्गत महाराणा प्रताप चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक, जारगाव चौफुली येथे पाणपोया सुरू करण्यात आल्या आहेत. येथील रांजणांमधील शुध्द आणि शीतल जल येथून ये-जा करणार्‍यांना उपलब्ध करण्यात आले आहे.

- Advertisement -

आज महाराणा प्रताप यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या हस्ते या पाणपोयांचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि निर्मल परिवारातील मान्यवरांची उपस्थिती होती.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS