बापरे आता पैसे पाठविण्यास लागणार ४ तास !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २९ नोव्हेबर २०२३ | डिजिटल पेमेंटमध्ये होणारी फसवणूक टाळण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलण्याची तयारी चालविली आहे. दोन यूजर्स २ हजारांपेक्षा अधिक रकमेची पहिल्यांदाच देवाणघेवाण करीत असतील तर व्यवहाराची कालमर्यादा नव्याने निश्चित केली जात आहे. त्यानुसार, पैसे हस्तांतरणास किमान ४ तासांचा अवधी लागू शकतो.

- Advertisement -

यामुळे सायबर फसवणुकीस आळा बसू शकेल. मात्र, डिजिटल पेमेंटवर कोणताही परिणाम होणार नाही. पैसे हस्तांतरणास ४ तासांचा अवधी असल्यामुळे घोटाळ्याच्या स्थितीत पेमेंट रोखता येऊ शकेल. सूत्रांनी सांगितले की, ही ४ तासांची कालमर्यादा इमीजिएट पेमेंट सर्विस (आयएमपीएस), रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) आणि यूपीआय अशा सर्वांना लागू असेल. यासंबंधी आरबीआय, सरकार, सार्वजनिक व खासगी बँका, टेक कंपन्या अशा हितधारकांची बैठक मंगळवारी पार पडली.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS