शिवशंभु प्रतिष्ठानतर्फे नवरात्री निमित्त पाडयावर आदिवासी महिलांचा साडी चोळी भेट देऊन झाला सन्मान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

यावल ( साक्षीदार न्यूज ) :- नवरात्री उत्सव म्हणजे नऊ रंगाच्या नऊ साड्या परिधान करण्याचा उत्सव होय त्यामुळे हा उत्सव सातपुडा पर्वताच्या पाडा वस्तीवर राहणाऱ्या आदिवासी गोरगरीब महिलांनी देखील साजरा करावा यासाठी शिवशंभू संघटनेकडून आदिवासी महिलांना साडी चोळी भेट देण्यात आली.

- Advertisement -

संथटनेच्या साकरे येथील युवती प्रदेश अध्यक्ष कविता पाटील व युवती विभागाच्या यावल तालुका अध्यक्ष दिव्या पाटील यांनी आदिवासी पाड्यांना जाऊन साडी चोळी भेट दिली . या वेळी सणाच्या निमित्ताने आपल्याला एका सामाजीक संघटनेच्या माध्यमातुन मिळालेल्या साडी चोळीमुळे गोरगरीब महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले वंचित महिलांना या उत्सव निमित्त आपण साडी चोळी भेट दिली पाहिजे असा सामाजिक उद्देश समोर ठेवत यांनी हा उपक्रम राबवण्यात आला. नवरात्रीच्या निमित्त आदिवासी पाडा गायरान येथील महिलांना साडी चोळी देऊन सन्मान केला या वेळी शिवशंभु संघटनेचे मयूर पाटील व कल्पेश पाटील आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS