Marula Gram Panchayat यावल:( विकी वानखेडे ) : मारूळ ग्रामपंचायतचे सरपंच सय्यद असद जावेद अहमद यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप.
मारुळ ता यावल येथील जि.प.प्राथमिक शाळेत १हजार विद्यार्थ्यांना . स्कूल बॅग वाटप अभियान अंतर्गत
सरपंच सय्यद असद जावेद अहमद यांचे ग्राम विस्तार अधिकारी आरटी बाविस्कर हस्ते शालेय स्कूल बॅग व वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन मारुळा गावच्या सरपंच सय्यद असद जावेद अहमद, उपसरपंचराफिया बेगम,
मेहनाज बेगम,ग्रामपंचाचत सदस्य रुखसार अंजुम,फारुकी मुख्तारुद्दीन मुर्तजा.अली व गफ्फार तडवी या उपस्थित होत्या. व शाळा व्यवस्थापन समिती
उपस्थित होते. या वेळी पालक वर्ग विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक सर यांनी केले तर आभार उपशिक्षक , , यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांचे सहकार्य लाभले.