शेठ ला.ना.सा.विद्यालयात दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील,शुभेच्छापत्र

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगांव ( सुनील भोळे ) ; – येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना.सा.विद्यालयात दीपावली निम्मित शालेय विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी सुंदर व आकर्षक असे आकाश कंदील व शुभेच्छापत्र बनविले व फटाकेमुक्त व प्रदूषण मुक्त, आनंददायी दिपावली साजरी करण्याचे ठरविले.या विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षिका सौ.नीलिमा सपकाळे मॅडम,सौ.रुपाली महाजन मॅडम यांनी मार्गदर्शन केले.या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे सर,उपमुख्याध्यापक श्री संजय भारुळे सर,पर्यवेक्षक श्री.प्रशांत जगताप सर,श्री.संजय वानखेडे सर,सौ.सविता दातार मॅडम,सौ.विनया झाडगावकर मॅडम,सौ. आशा कुलकर्णी मॅडम,सौ.मंगला भारुळे मॅडम,सौ.स्वाती एडके मॅडम,सौ.मनीषा वानखेडे मॅडम आदी उपस्थित होते.

Sheth La.N.S.Vidyalaya

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS