दीडशे वर्षांपासूनची परंपरा कायम : जळगावात आज रथोत्सव !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २३ नोव्हेबर २०२३ | जळगाव सुवर्ण नगरीचे ग्रामदैवत व वारकरी संप्रदायाची परंपरा लाभलेले श्रीराम मंदिर संस्थानतर्फे कार्तिकी प्रबोधनी एकादशीनिमित्त दि. २४ रोजी प्रभू श्रीरामाच्या जयघोषात श्रीराम रथोत्सवाचे आयोजन केले आहे. यावेळी रथाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी रथाच्या मार्गावर राहणार आहे.

- Advertisement -

गेल्या दीडशे वर्षांपासून श्रीराम मंदिर संस्थानतर्फे श्रीराम रथोत्सवाची परंपरा सुरू आहे. श्रीराम मंदिरात पहाटे प्रभू श्रीरामांच्या उत्सव मूर्तीस महाभिषेक, सांप्रदायिक परंपरेचे भजन त्यानंतर मंदिराच्या प्रांगणात श्रीराम रथाचे महापूजन हे वंशपरंपरेनुसार विद्यमान गादीपती हभप मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते तसेच ब्रह्मवृंद मंडळी यांच्या वेदमंत्र घोषात केले जाईल. यावेळी शहरातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे. दुपारी १२ वाजता श्रीरामांच्या जयघोषात जुने जळगावातील श्रीराम मंदिर संस्थान येथून रथ उत्सवाला प्रारंभ होणार आहे

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS