वर्षभराच्या चिमुरडीवर उकळती भाजी पडल्याने दुर्देवी मृत्यू !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २८ नोव्हेबर २०२३ | नाशिकरोड परिसरातील एका वर्षाच्या चिमुकलीवर अंगावर उकळती भाजी पडल्याने गंभीर भाजलेल्या चिमुरडीचा आडगाव येथील मविप्र वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकरोड परिसरात श्रीनिधी गणेश भोसले (वय १) राहत्या घरी श्रीनिधीच्या अंगावर उकळती भाजी पडल्याने ती गंभीर जखमी भाजल्याने तिला वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे पाच दिवस तिच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर मध्यरात्री तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS