साक्षीदार | १४ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील अनेक पदवीधर तरुण आज देखील बेरोजगारीत असल्याने नुकतेच भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत पदवीधर आणि तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण ११९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली असून पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत.
भारत डायनॅमिक्स लिमिटेड भरती २०२३ भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अर्जाची पद्धत याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव – पदवीधर आणि तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार
एकूण पदसंख्या – ११९
पदानुसार पदसंख्या-
पदवीधर शिकाऊ उमेदवार – ८३
तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार – ३६
शैक्षणिक पात्रता –
पदवीधर शिकाऊ उमेदवार – इंजिनीअरिंग पदवी.
तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार – अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान डिप्लोमा
अर्जाती पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० ऑक्टोबर २०२३
अधिकृत वेबसाईट – bdl-india.in
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक – https://portal.mhrdnats.gov.in/boat/login/user_login.action