Commerce ; वाणिज्य क्षेत्रात तरुणांना संधी : ४५ पदावर होणार नियुक्ती !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार | १८ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील अनेक वाणिज्य क्षेत्रातील तरुणाच्या हाताला काम नसल्याने मोठ्या टेन्शनमध्ये तरुण आले आहे. पण याच तरुणांनासाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. एक्झिम बँकेत विविध पदांवर भरती निघाली आहे ज्यासाठी उमेदवार लवकरच अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेदरम्यान इच्छूक उमेदवार अधिकृत वेबसाईट eximbankindia.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. या अभियानावर उमेदवार २१ ऑक्टोबरमधून अर्ज करू शकतात.

- Advertisement -

या भरती प्रक्रियेदम्यान कुल ४५ पदे भरणार आहे ज्यांना बँकिंग ऑपरेशन डिजिटल टेक्नॉलॉजी, राजभाषा आणि अॅडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटमध्ये मॅनेजर ट्रेनीपदासाठी भरती होणार आहे.

पात्रता : अर्ज करण्यासाठी उमेदवारांना संबधित विषयामध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी ६० टक्के गुण असणे आवश्यकता आहे.

- Advertisement -

वयोमर्यादा: अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय २१ वर्षापासून २५ वर्षाच्या दरम्यान असले पाहिजे. तसेच आरक्षित वर्गातील उमेदवारांना जास्तीच्या वयोमर्यादेत सुट देण्यात आली आहे.

अधिकृत अधिसुचना – https://www.eximbankindia.in/Assets/pdf/careers/EximBank-MT_Recruitment_Advertisement.pdf

अर्ज शुल्क : या भरतीसाठी उमेदवाराला ६०० रुपयांचे शुल्क भरावे लागेल. तर आरक्षित वर्गातील उमेदवारांना १०० रुपयांचे शुल्क भरावे लागेल.

आवश्यक तारखा : भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया २१ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. १० नोव्हेंबर ही अर्जाची शेवटची तारीख आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia | जळगाव जिल्ह्यात अवैध वाळूच्या डंपरने घेतला...

Sand Mafia जळगांव | सुनिल भोळे | जिल्ह्यात वाळू चोरी थांबण्याचे नाव घेत नाही .साक्षीदार न्यूजने तालुका पोलीस स्टेशनचे रामकृष्ण इंगळे यांचा वाळू चोरी...

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

RECENT NEWS