साक्षीदार | १६ ऑक्टोबर २०२३ | अनेक तरुणांचे स्वप्न असते देशाच्या सेवेसाठी सैन्य दलात भरती व्हावे पण हे स्वप्न सर्वांचे पूर्ण होतेच असे नाही त्यासाठी खूप मेहनत देखील करावी लागत असते. पण ज्या तरुणाचे आजवर निवड झाली नसते व त्यांनी उच्च शिक्षणात पदवी देखील प्राप्त केली असेल अशा तरुणांना आता सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत कार्य करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ६५० रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
एकूण पदसंख्या – ६५०
शैक्षणिक पात्रता – MBBS
र्जाची पद्धत – ऑनलाईन
महत्वाच्या तारखा –
अर्ज सुरु होण्याची तारीख – १६ ऑक्टोबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ नोव्हेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – http://www.amcsscentry.gov.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक – https://www.amcsscentry.gov.in/
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1aZ2nBl2fXMXL5IHX8qIySTAqPu6nmoDl/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.