Sankalp Maitricha ; ‘संवाद’तर्फे ‘संकल्प मैत्रीचा’ काव्य मैफिलीचे आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

ज्येष्ठ फोटोग्राफर बांधवांचा सपत्नीक सत्कार

- Advertisement -

Sankalp Maitricha जळगाव (साक्षीदार न्युज ) :- जळगाव जिल्हा फोटोग्राफर व समव्यवसायिक यांच्या सहयोगाने जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधत ‘संवाद’तर्फे ‘संकल्प मैत्रीचा’ काव्य मैफिलीचे आयोजन दि. २१ ऑगस्ट रोजी बुधवारी ५:३० वाजता शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात करण्यात आले आहे.

कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवि, गीतकार, गझलकार व प्रेरणादायी वक्ते “मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा” (फेम) प्रा. अनंत राऊत यांच्या “काव्य मैफिल” चा आनंद फोटोग्राफर्स बांधवांसह जळगावकर रसिकांना अनुभवता येणार आहे. दरम्यान कार्यक्रमाप्रसंगी फोटोग्राफी व्यवसायात आपले उभं आयुष्य वेचणाऱ्या काही ज्येष्ठ फोटोग्राफर बांधवांचा सपत्नीक सत्कार देखील केला जाणार आहे.

- Advertisement -

कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा), केशव स्मृती प्रतिष्ठानचे भरतदादा अमळकर, सातपुडा ऑटोमोबाईल्सचे संचालक किरण बच्छाव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील, महानगरपालिकेच्या उपायुक्त पल्लवी भागवत यांची उपस्थिती राहणार आहे.

👉🏽आई बापाच्या प्रमाणे शिवाय काहीच फुकट नाही

शहरातील तमाम रसिक श्रोत्यांनी कार्यक्रमाला सहपरिवार उपस्थिती द्यावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे कुठलेही मूल्य नसून कार्यक्रम सायं ठिक ५.३० वा. वेळेत सुरु होईल असेही सांगण्यात आले आहे.

Sankalp Maitricha

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS