…अन्यथा भुजबळाना करार जवाब दिला असता ; सुप्रिया सुळे !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ८ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील राष्ट्रवादीत दोन गट पडल्यावर आता दोन्ही गटाकडून एकमेकावर टीका होत असतांना मंत्री छगन भुजबळांनी शरद पवारांना लक्ष्य केलं होतं. कोर्ट कचेरी, करणार नाही म्हणाले होते. तेच आयोगात हजर होते, अशी टीका भुजबळांनी पवारांवर केली होती. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “छगन भुजबळ सतत शरद पवारांवर टीका करतात. ते वयाने मोठे असल्याने मी त्यांना उत्तर देणार नाही. माझ्या वयाचे असते, तर करारा जबाब दिला असता,” असा हल्लाबोल सुप्रिया सुळेंनी केला आहे.

“आईने माझ्यावर केलेले संस्कार थोडेसे वेगळे आहेत. ज्यांच्या ताटात एकत्र जेवलो, ते कधी विसरायचं नसते. छगन भुजबळ सतत शरद पवारांवर टीका करतात. छगन भुजबळांना मी उत्तर देऊ शकते. पण, मी उत्तर देणार नाही. कारण, ते वयाने मोठे आहेत. माझ्या वयाचे असते, तर करारा जबाब दिला असता,” असा हल्लाबोल सुप्रिया सुळेंनी भुजबळांवर केला आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS