प्रवाश्यांनी तब्बल ३९ मिनिटे रोखली नवजीवन एक्स्प्रेस !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २९ नोव्हेबर २०२३ | रेल्वेतील असुविधांबाबत कोणीही – दखल घेत नसल्याने नवजीवन एक्स्प्रेमधील – संतप्त प्रवाशांनी धरणगाव स्थानकावर गाडी – थांबाताच रेलरोको आंदोलन केले. शेवटी स्टेशन – मास्तरांनी अडचणी दूर करण्याबाबत आश्वस्त केल्यानंतर प्रवाशांनी हे आंदोलन मागे घेतले. त्यानंतर ही गाडी मार्गस्थ झाली. परंतु, यामुळे या गाडीला ३९ मिनिट उशिर झाला.

- Advertisement -

धरणगाव रेल्वे स्टेशन वरून चेन्नई ते अहमदाबाद जाणाऱ्या नवजीवन एक्सप्रेसमध्ये प्रवासी प्रवास करत होते. यातच आरक्षित डब्यात स्वच्छतागृह वापरण्यास गर्दीमुळे जाता – येत नसल्याने तसेच प्रवाशांकडील काही वस्तू – चोरीला गेल्याने, आरक्षित डब्यात जागा उपलब्ध – होत नसल्याने ३० ते ४० संतप्त प्रवाशांनी रेल्वे – स्थानकावरच रास्तारोको आंदोलन केले. यामुळे नवजीवन एक्सप्रेस सुमारे ३९ मिनिटे उशिराने धावली. येथील स्टेशन मास्तर निशिकांत ठाकूर यांनी रेल्वे पोलीस बल व स्थानिक पोलिसांची मदत घेऊन प्रवाशांच्या अडचणी दूर करत प्रवाशांची समजूत काढून त्यांना गाडीत बसून नवजीवन एक्सप्रेस अमळनेरकडे रवाना केली

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS