back to top
बुधवार, एप्रिल 30, 2025

प्रजाशक्ती कांती दलाचा भाजपा महायुतीस विधानसभा निवडणुकीस पाठीवा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव ( सुनील भोळे ) ; – आज रोजे जी.एम, फाऊडेशनच्या कार्यालयात प्रजाशक्ती कांती दलाच्या वतीने भाजपा महायुतीस होनाऱ्या या महाराष्ट्र विधान सभा निवडणुकीत पाठिंबा देण्यात आला.

- Advertisement -

सविस्तर वृत्त असे कि महाराष्ट्रात होणा-या निवडनुकीसाठी प्रजाशक्ती कांती दलाच्या (राष्ट्रीय संघटना) वतीने जी.एम. फाऊडेशन च्या कार्यालयात राज्याचे माजी मंत्री तथा भाजप चे जेष्ठ नेते निरिषभाऊ महाजन यांच्या कडे महायुतीस पाठिंब्याचे पत्र प्रजशक्ती क्रांती दलाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. अशोराज तायडे यांच्या हातुन देण्यात आले यावेळी संघटनेचे राष्ट्रीय सचीव अॅड. सतीष मोरे, राज्य अध्यक्ष डॉ. अमोल बावस्कर, प्रभरि राज्य महिला अध्यक्षा ज्योती पवार, मराठवाडा विभागीय अध्यक्ष मजणु पठाण, उपाध्यक्ष अशोक कराळे, मराठवाडा विभागीय महिला अथक्षा भारतीताई कदम, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा राजेंद्र गायकवाड, विभागीय महिला अध्यक्षा मीनाताई रहींजा, विदर्भ विभागीय अध्यक्ष कैलाश निघोट, कोकण विभागीय अथवा धम्मपाल ठाकरे, उत्तर महाराष्ट्र विभागीय अधक्ष अॅड. समीर तडनी, महानगर अध्यक्ष प्रा. पंकज सपकाळे, गहिनीनाथ वाघ, गजानन काळे, यशंवत पडोळ, रेहाना शेख, कवीता बोरडे, निलेश जाधव, किशोर शिंदे जिल्हा अध्यक्ष व पदाधिकरि उपस्थीत होते हया वेळी पाठीब्यात प्रजाशक्ती कांती दलाच्या वतीने चार मागण्या पाठीबा पत्रात करण्यात आल्या

 

- Advertisement -

१) शेतमजुरांची गनना करणे २) शेत मजुरांसाठी स्वंतत्र महामंडळ सुरु करणे ३) सरकारी दवाखाण्याची ओ.पी.डी बारा तास सटतत सुरु ठेवणे ४) शेतक-यांना चोवीस तास विज उपलब्ध करुन देणे अशा मागण्या पाठीबा पत्रात करण्यात आल्या होत्या सदर भागण्या हया लोकाभिमुख असुन महायुतीचे सरकार आल्यास त्या पूर्ण करण्याचे आश्वासन महायूती कडुन भाजप चे जेष्ठ नेते गिरिषभाऊ महाजन यांनी दिले. महायुतीचे सरकार हे गोर गरिबांचे सरकार असून लाडकी बहीन योजना ही माय-माऊली साठी संजीवनी असल्याचे प्रा. अशोराज तायडे हया वेळी बोलले प्रजाशक्ती कांती दल हे राष्ट्रीय संघटन असुन राज्यात ३ लाख ५० हजाराहून अधिक सक्रीय कार्यकर्ते हे संघटनेत आहे आणि आमचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकरि हे मोठ्या ताकदीने होणा-या निवडनुकीत महायुती सोबत असतील व महायुतीला भरघोस मताधिक्याने विजयी करु असेही प्रा. अशोराज तायडे हयावेळी बोलले.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Kashmir Terror Attack | काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा धोका;...

Kashmir Terror Attack  साक्षीदार न्युज | श्रीनगर, ३० एप्रिल २०२५ | पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुप्तचर...

ATM Withdrawal Charges | 1 मे 2025 पासून ATM...

ATM Withdrawal Charges साक्षीदार न्युज । सुनिल भोळे ।  1 मे 2025 पासून ATM मधून पैसे काढणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने...

Jalgaon Municipal Office | जळगावात मनपा संबंधित अधिकारी रस्त्यावर...

Jalgaon Municipal Office साक्षीदार न्युज । सुनिल भोळे ।  जळगाव शहरातील मनपा संबंधित एक अधिकाऱ्याला मद्यधुंद अवस्थेत हॉटेलमधून बाहेर आधार देत दुचाकीवर बसविण्यात आले....

RECENT NEWS

WhatsApp Group