जळगांव जिल्हा सरकार मान्य रेशन दुकानदार संघटना चे अध्यक्ष पदी प्रशांत भावसार यांची निवड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

 

- Advertisement -

 

Prashant Bhavsar President जळगांव ; – दि २२/१/२४ रोजी जळगांव जिल्हा सरकार मान्य रेशन दुकानदार संघटना (म) जळगांव , श्री जमनादास भाटिया (अध्यक्ष) यांचे अध्यक्षते खाली मिटिंग सपंन्न झाली. या मिटिंग मध्ये श्री जमनादास भाटिया यांनी स्वइच्छेने आज रोजी राजीनामा दिला व तो स्वीकारण्यात आला. तसेच सर्व कार्यकारणी सभासद यांनी रिक्त झालेल्या अध्यक्ष पदावर एकमताने श्री प्रशांत राजेंद्र भावसार यांची जळगांव जिल्हा सरकार मान्य रेशन दुकानदार संघटना चे अध्यक्ष पदी निवड केली. यावेळी श्री प्रशांत राजेंद्र भावसार यांचे हार्दिक सर्वांनी अभिनंदन केले . या सभेला श्री जमनादास ली. भाटिया, सौ शुभांगी बिऱ्हाडे .श्री आर आर बाविस्कर, श्री व्ही बी खान, श्री भिकन जोशी, सौ मंजुषा येवले, श्री प्रकाश भंगाळे, श्री गणेश गायकवाड, श्री निलेश भावसार,कृष्णा गंगावणे, श्री अजमल अली शेर अली, अंजना माळी, पंकज माळवी, भारती पाटील, भिका सोनवणे, विधी भाटिया, नितीन जे भाटिया अनिल बिहाडे हे उपस्थित होते.

- Advertisement -

Prashant Bhavsar President

 

Prashant Bhavsar President

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS