Vasant Hankare | प्रा. वसंत हंकारे यांचे 26 जानेवारी रोजी व्याख्यान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Vasant Hankare भडगाव |गोरख माळी | भडगाव पोलीस स्टेशन व महिला दामिनी संघ यांच्या वतीने दि. 26 जानेवारी गणराज्य दिनानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत हंकारे सर यांचे माझी मुलगी माझा अभिमान या विषयावर समाज प्रबोधन व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे हा कार्यक्रम आदर्श कन्या विद्यालय कोठली रोड भडगाव येथे आयोजित करण्यात आला असून या समाज प्रबोधन जाहीर व्याख्यानाच्या कार्यक्रमाला भडगाव तालुक्यातील विद्यार्थिनी महिला व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक जळगाव पोलीस स्टेशन व महिला दामिनी संघ तर्फे करण्यात आले आहे.

उमेदवार,महिला,कार्यकर्ते यांयाच्यावर पोलिसांचा जोरदार लाठीमार
मतदान केंद्रावर पोलिस आणि उमेदवारासह कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राढा 
जळगांव मतदान केंद्रावर मतदाराचे ब्रेन वॉश ?

Vasant Hankare

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS