रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे क्रीडाशिक्षक निखिल जाधव यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी श्रीलंका येथे निवड साने संगीत लोक कला मंच यांच्यावतीने जाहीर सन्मान.

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार न्युज । उरुळी कांचन रेनबो इंटरनॅशनल स्कूल चे क्रीडा शिक्षक निखिल जाधव यांची राऊल केला (ओडिसा) येथील बिरसा मुंडा अथ लेटिक स्टेडियम येथे नॅशनल मास्टर गेम्स ऑफ इंडिया यांच्या वतीने नुकत्याच आयोजित केलेल्या ७ व्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भालाफेक या खेळात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक मिळवले तसेच थाळी फेक या खेळात द्वितीय क्रमांक रोपे पदक मिळवले निखिल जाधव यांनी मिळवलेल्या या यशामुळे त्यांचे श्रीलंका या देशात होणाऱ्या पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली त्यांनी जागतिक स्पर्धेतील 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक विजेती दुतीचंद या महान खेळाडूच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र सन्मान करण्यात आले असे आदर्श व्यक्तिमत्त्व निखिल जाधव यांना पुढील वाटचालीसाठी उरळी कांचन येथील साने संगीत जनजागृती लोककला मंच उरळी कांचन अध्यक्ष(सचिव) शिवराज ज्ञानोबा साने त्यांच्या वतीने जाहीर सत्कार ठेवण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष रेनबो स्कूलचे प्राचार्य प्रशांत लवहारे उपस्थिती होते तसेच अरुण खरात दत्ता साळुंखे शाहीर महेश कोळपे आसिफ शेख केसरीचे पत्रकार अमोल भोसले पालक वर्ग साने संगीत लोककला मंच उपस्थिती विद्यार्थ्यांनी स्वागत गीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा जनजागृतीच्या माध्यमातून अनेक विषयावर गीत गायन सादरीकरण केले आणि निखिल जाधव सर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्षाच्या हस्ते साने संगीत कला मंचाच्या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहदेव खंडागळे यांनी केले कार्यक्रम आयोजन प्रस्ताविक शिवराज साने केले कार्यक्रमाचे आभार सुनील तुपे यांनी केले

Rainbow International School

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS