राजू मामा आज भरणार उमेदवारी अर्ज

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार न्युज ( सुनील भोळे ) ; – वंसू बारस च्या शुभ मुहूर्तावर महायुतीचे उमेदवार आ सुरेश भोळे ( राजु मामा ) भरणार उमेदवारी अर्ज गेल्या 10 वर्षापासून जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व सर्वसामान्य जनतेमध्ये लोकप्रिय झालेले महायुतीचे अधिकृत उमेदवार आ सुरेश दामू भोळे (राजू मामा) यांना पुन्हा भाजपा ने तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन मामांना एड्रिक करण्याची संधी दिलेली आहे ‘

- Advertisement -

आज वसुबारस च्या शुभमुहूर्तावरती दिनांक २८ ऑक्टोबर सोमवार सकाळी १०. ३० वाजता
आमदार राजूमामा भोळे यांचा उमेदवारी अर्ज भरणार असून महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत भव्य शक्ति प्रदर्शनाद्वारे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे या प्रसंगी मा ना गिरीश भाऊ महाजन केंद्रीय क्रीडामंत्री ना रक्षाताई खडसे ना गुलाबराव पाटील मा ना अनिल भाईदास पाटील खा स्मिताताई वाघ RPI चे अनिल अडकमोल जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज महानगराध्यक्षा सौ उज्वलाताई बेंडाळे तसेच राष्ट्रवादी (अजित दादा) शिवसेना (शिंदे गट) व महायुतीचे सर्व पदधिकारी नगरसेवक, महिला युवक, व कार्यकर्त्य मोठ्या संख्येसह उपस्थित रहाणार असून अर्ज दाखल करण्याचा मार्ग असा राहील शिवतीर्थ चौक, व भाजपा कार्यालय (जी. एम. फाउंडेशन) नेहरू चौक डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वे स्टेशन टॉवर चौक प्रकाश मेडिकल चौक बळीराम पेठ वसंत स्मृती,भाजप कार्यालय जुने येथे समारोप होईल व तहसील कार्यालयात आ सुरेश भोळे (राजु मामा )हे उमेदवारी अर्ज दाखल करतील

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS