साक्षीदार न्युज ; – पहूर येथून जवळच असलेल्या पिंपळगांव कमानी,ता.जामनेर येथे जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने प्रभू श्रीरामचंद्र भगवान यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व प्रसाद वाटप करुन रामनवमी साजरी करण्यात आली.
- Advertisement -
शेतकरी बांधवानो हा व्हिडिओ जरूर पूर्ण बघा ; – विकास दूध संघाची पोलखोल
Ram Navam यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण,संस्थेचे उपाध्यक्ष तथा पोलिस पाटील-इंदलभाऊ चव्हाण,शेंदूर्णी येथील नगरसेवक-मा.शरदभाऊ बारी,मा.ग्रा.पं.सदस्य-प्रल्हादभाऊ चव्हाण,संचालक-प्रविणभाऊ चव्हाण,कार्यकर्ते-अनिलभाऊ चव्हाण,विकासभाऊ चव्हाण,ईश्वरभाऊ चव्हाण,इ.मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
Ram Navami
- Advertisement -








