Ravan Dahan ; यावल येथे विविध मान्यवरांच्या उपस्थित साजरा होणार रावण दहनाचा कार्यक्रम

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

यावल( साक्षीदार न्युज ) ; – येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळा च्या वतीने परंपरागत साजरे करण्यात येणारे रावण दहन कार्यक्रमाचे विविध मान्यवरांच्या उपस्थित आयोजन करण्यात आले आहे . दिनांक २४ ऑक्टोबर मंगळवार रोजी सायंकाळी होणाऱ्या रावण दहन कार्यक्रमासाठी रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते होणाऱ् असुन या कार्यक्रमास माजी महयुल मंत्री तथा आ.एकनाथराव खडसे, यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे, प्रसिद्ध श्रीराम उद्योग समूहाचेअध्यक्ष श्रीराम पाटील,प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी, यावलचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष शशांक प्रभाकर देशपांडे, आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष व माजी नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे,काँग्रेस अध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे, यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील,दीपक बेहडे,हाजी मुस्तफा खा सुब्हान खा, शिवसेना ( उवाठा चे) तालुका उपाध्यक्ष शरद कोळी, तुषार उर्फ मुन्ना पाटील, पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती हर्षल पाटील, या मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये कार्यक्रम संपन्न होणार असून, सदरचे कार्यक्रम हे सतत मागील २५ वर्षापासून संपन्न होत असलेल्या या रावण दहनाच्या कार्यक्रमास संपूर्ण तालुक्यातील नागरिक आतिषबाजी पाहण्यासाठी येत असतात. यावल येथील महर्षी व्यास मंदिराच्या पटांगणामध्ये हा कार्यक्रम आनंदात व उत्साहात संपन्न होतो.

- Advertisement -

या कार्यक्रमाची आयोजक समिती अध्यक्ष प्रा.मुकेश येवले,अमोल दुसाने,अमोल भिरूड,उमेश फेगडे, डॉ.हेमंत येवले, विवेक देवरे,अरुण लोखंडे,संतोष कवडीवाले,योगेश लावणे,कामराज घारू,चेतन आढळकर,अभिमन्यू चौधरी,शरद कोळी ,समिती सदस्यांनी या कार्यक्रमास नागरीकांनी उपस्थित राहावे असे केले आहे.

Ravan Dahan

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS