रिधुर गावातून दुचाकी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या ; एलसीबीची कारवाई

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव ;– स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव तालुक्यातील रिधूर गावातून दुचाकी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडून तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. आकाश विठ्ठल कोडी वय-२४, रा. रिधुर ता.जि. जळगाव असे अटक केलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर पोलीस ठाण्यात तीन दुचाकीच्या चोरीच्या गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यातील आरोपी फरार होता. दरम्यान या पुण्यातील संशयीत आरोपी हा जळगाव तालुक्यातील रिधूर गावात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, बबन पाटील, चालक भरत पाटील, प्रमोद ठाकूर यांनी कारवाई करत संशयित आरोपी आकाश विठ्ठल कोळी वय-२४, रा. रिधूर ता.जि. जळगाव याला शुक्रवारी १२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत केली आहे. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS