मदन लाठी यांची जिल्हास्तरीय ऑयकान म्हणून नियुक्ती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव ;- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ SVEEP अंतर्गत जळगाव जिल्हा स्तरीय ऑयकान म्हणून येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन चे सहकारी मदन रामनाथ लाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही नियुक्ती जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प़साद यांनी केली. मदन लाठी यांच्या सामाजिक कार्याला अधोरेखित करत त्यांची या कामी निवड केली आहे.

- Advertisement -

यात जळगाव जिल्ह्यातील मतदारांना मतदाना करिता प़ेरीत करणेसाठी व नागरिकांमध्ये मतदान या राष्ट्रीय कर्तव्याची भावना वृध्दिंगत करणेसाठी जनजागृती आणि निवडणुक प़क़ियेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी प़ेरणा निर्माण करण्याचा उद्देशाने SVEEP अंतर्गत राजकीय पक्ष किंवा व्यक्ती यांचेशी राजकीय स्वरूपाचे संबंध ठेवणार नाहीत या अटीवर जिल्हा ऑयकान म्हणून घोषित करण्यात आले आहे. या नियुक्ती बद्दल लाठींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS