धरणगावातील समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळाने घेतली पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

भजनी मंडळास साहित्य दिल्याचे मानले आभार तर मंगल कार्यालयासाठी केली ५० लाखांच्या निधीची मागणी !

- Advertisement -

धरणगाव (साक्षीदार न्युज ) ; – धरणगावातील समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळाने आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पाळधी येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी पंच मंडळातील सदस्यांनी भजनी मंडळास साहित्य दिल्याबद्दल गुलाबभाऊंचे आभार मानले. तसेच पाटील समाज मंगल कार्यालयासाठी ५० लाखांच्या निधीची मागणी केली.

पाळधी येथील निवासस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची धरणगावातील समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळाने सदिच्छा भेट घेतली. यावेळी सर्वप्रथम पंच मंडळातील सदस्यांनी भजनी मंडळास साहित्य दिल्याबद्दल गुलाबभाऊंचे आभार मानले. तसेच पाटील समाज मंगल कार्यालयासाठी ५० लाखांच्या निधीची मागणी केली. त्यावर पालकमंत्र्यांनी तात्काळ निधी देण्याचे आश्वासन दिले. यावेळी समाज अध्यक्ष माधवराव पाटील,उपाध्यक्ष दिलीप पाटील, माजी अध्यक्ष भीमराज पाटील, सचिव महेश्वर पाटील, सहसचिव दिनेश पाटील, वाल्मिक पाटील मोहन पाटील, दिनेश पाटील, दत्तू पाटील, भुरा पाटील, दिलीपबापू पाटील, आनंद पाटील, दीपक पाटील, महेश पाटील, किशोर पाटील, संदीप पाटील, समाधान पाटील, मच्छिंद्र पाटील, गणेश पाटील, कैलास पाटील, मुरलीधर पाटील,आप्पा पाटील, चुडामण पाटील, गुलाब पाटील, राहुल पाटील, समाधान रवींद्र पाटील, जितू महाराज पाटील , बंटी पाटील, मधुकर पाटील, मुन्ना पाटील,भूषण पाटील,दादू पाटील, रितेश पाटील, गोपाल पाटील, पवन पाटील, अमर पाटील, छोटू पाटील, यांच्यासह पंच मंडळातील सदस्य तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

Rural Hospital Issue | किनगावमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा! पीएम...

Rural Hospital Issue यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील किनगाव येथे आरोग्य व्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात जागेअभावी रुग्णांची तपासणी...

RECENT NEWS