Pune Music Classes साक्षीदार न्यूज | शासन मान्य असलेल्या भारतीय गंधर्व महाविद्यालय पुणे च्या वतीने उरळी.कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे येथे साने संगीत क्लासेस येथे संगीत या विषयांच्या परीक्षेचे केंद्रबिंदू ठरले गंधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री प्रमोद मराठे सर. सौ. प्रणिता मराठे मॅडम.मा. श्री. शिरीष.केळकर सर.मा. श्री. प्रभू देसाई सर.मा. श्री अरुण गवई. सौ सायली शेटे. मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते आमचे मार्गदर्शक मित्र डॉक्टर.पराग गाडीलकर सर साने संगीत क्लासेसचे संगीत शिक्षक मा.शिवराज साने सर. सम्राटं बहुउद्देशीय जनजागृती संस्थेचे अध्यक्ष.सौ. रेखा साने यांच्यावतीने सर्व कलावंत विद्यार्थ्यांना सांगण्यात येते परीक्षेसाठी पुणे हडपसर जावे लागत असे म्हणून हा निर्णय उरळीकांचन घेतला येथे. सर्व कलावंतांनी विद्यार्थ्यांनी.या परीक्षेचा लाभ घ्यावा.