साक्षीदार न्युज । रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी भव्य राज्यस्तरीय कवी संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन बाईफ रोड उरुळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे येथे उद्घाटन समारंभ संपन्न झाला . कार्यक्रमाचे प्रमुख उद्घघाक मा. श्री ज्ञानेश्वर (माऊली ) ‘ कटके (आमदार शिरूर हवेली . ) अध्यक्ष मा .श्री सूर्यकांत नाम गुड (ज्येष्ठ साहित्यिक ) मा . श्री शंकर पाटील साहेब (वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरुळी कांचन ) मा . श्री माणिक देवकर साहेब (क्रीडा अधिकारी पुणे शिक्षण मंडळ )प्रमुख निमंत्रक मा .श्री सतीश रामचंद्र खरात ( जिल्हा अधिकारी खादी ग्रामोद्योग महामंडळ पुणे ) मा .श्री आशिष शेटे साहेब (नेहरू युवा केंद्र पुणे ) मा . श्री महादेवराव कांचन ( मा . जिल्हा परिषद सदस्य ) मा . श्री दिलीप नाना वाल्हेकर (अध्यक्ष हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) मा . श्री शरद गोरे ( राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ) रेनबो .इंटरनॅशनल स्कूल चे अध्यक्ष संस्थापक मा .श्री .नितीन रामदास काळभोर .कदम वस्ती लोणी काळभोर .
मुख्य कार्यक्रम आयोजक प्रा . सुरेश गोविंद वाळेकर यांनी केले .तसेच दीपप्रज्वलित उद्घाटकप्रमुख पाहुण्या च्या .हस्तेझाले . स रस्वती व .छत्रपती .शिवाजी महाराज . यांच्या प्रति मे स .पुष्पहार घालून पूजन तसेच मान्यवरांचे सत्कार .इतर कवी .संगीतकलावंत .यांचे सत्कार .झाले .साने संगीत जनजागृती लोक कला मंचाचे (अध्यक्ष सचिव ) मा.शिवराज ज्ञानोबा साने .यांच्या उपस्थित त्यांच्या कला मंचाने .गीतातूनपाहुण्यांचे स्वागत केले . .तसेच छत्रपती शिवाजी महाराज पोवाडा सादर केला प्रेक्षक लोकांचेमन मंत्रमुक्त केले कलावंत संस्कृती अंधारे तनया वाल्हेकर संकेत .खंडागळेरेखा .साने रिआन गाडीलकर .वैष्णवी सोळुंके .ऋतुजा आवळे . स्वरा अंधारे आरोही .सोळुंके अश्विनी सोळुंके .माही कदम .यश राज सोळुंके . हर्ष ता तारू . निहित तारू . ईशान गाडीलकर .सर्व .कला मंचाचे .विद्यार्थीव अध्यक्ष .शिवराज साने .यांना सन्मान चिन्ह व .गुणगौरव पत्र देऊन सन्मानित केले .