Baby part body ; बाळाचे अर्धवट शरीर परिसरात एकच खळबळ !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

यावल ( साक्षीदार न्युज ) ; – तालुक्यातील सातोद गाव शिवारात अर्धवट प्राण्यांनी खाल्ले नऊ महीन्याचे बाळाचा मृतदेह मिळुन आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असुन यावल पोलीसांनी तात्काळ गावात जावुन त्या बाळाचे अर्धवट अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेतले आहे .

- Advertisement -

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की सातोद तालुका यावल येथील इंदिरानगर परिसरात आज दिनांक ७ नोव्हेंबर मंगळवार रोजी सकाळच्या सुमारास ग्रामपंचायतचे सफाई कर्मचारी यांनी या ठीकाणी पुर्ण नऊ महिन्याचे प्राण्यांनी अर्ध शरीर खाल्लेले बाळ मिळुन आले असुन या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे . याबाबतची माहीती पोलीस यांना मिळाल्याने पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत त्या मृत अवस्थेत अर्ध शरीराच्या बाळाला ताब्यात घेत यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणले आहे . सदरचे बाळ हे कुणाच्या तरी अनैतिक संबंधातुन जन्मास आले असावे समाजात बदनामी होईल या भितीपोटी या बाळास अशा प्रकारे जन्म दिल्यावर बेवारस सोडून दिले असावे याच दिशेने पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शना सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, हॅड कॉन्सटेबल राजेन्द्र पवार व पोलीसांनी घटनेशी संबधीत तपासाला सुरूवात केली आहे .
यावल पोलीस ठाण्यात या घटनेशी संबधित बाळाच्या मृत्युस कारणीभुत अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची काम सुरू आहे .

Baby part body

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS